A blog by Mandar Shinde 9822401246
राजा असे राणी असे, अन् असे गुलाम कुणी कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी, मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.
No comments:
Post a Comment