ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, July 24, 2010

अजून काही घडलेचि ना


संपले सारे, कधी वाटे माझिया मना
बरसून गेले क्षण, मागे रित्या भावना,
मग वाटे, विसरुन जाऊ जे जे घडले
तत्क्षणी उमजे, अजून काही घडलेचि ना.

Share/Bookmark

1 comment:

  1. jumped on your blog from Twitter... नटरंगची कविता वाचली आणि वाचता वाचता अख्खा ब्लॉग वाचून काढला. फार सुंदर कविता/चारोळ्या/शायरी आहेत. खुपच सुरेख. :)

    ReplyDelete