ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, February 1, 2010

नटरंगमनात आलं डोक्यात घुसलं - खूळ तमाशाचं,
कला ह्याची बावनकशी - भय कसलं मग समाजाचं.

पैसा सोडंल घरदार सोडंल - सोडंल की हो कुणी लाज,
मर्दानगीच्या गोष्टी करणारं - होईल का पर कुणी नाचं?

नावच ज्याचं गुणा - अंगी गुणांची खाण,
पुरषाच्या शरीरामधी - वागवतो बाईचा प्राण.

बाईचं घेतलं रुप स्वतः - देवानं भक्तांसाठी,
पैलवानाचा होई नाच्या - इथंच रसिकांसाठी.

ऐशी ज्याची किर्ती - देह झिजवी कलेसाठी,
मानाचा मुजरा रसिकांचा - 'अतुल' नटरंगासाठी...

Share/Bookmark

11 comments:

 1. Ultimate mandar..................Natrang Deserve this..........gr8

  ReplyDelete
 2. Mandar,

  Atishay sundar kavita! You and Natrang both deserve appreciation.

  ReplyDelete
 3. जबरदस्त, एकदम खास..
  लय भारी..
  नटरंग सुद्धा आणि तुझी कविता सुद्धा..

  ReplyDelete
 4. amazing!!!
  Thankkkkkkkkkkkkkkks a lot for adding such a awesome Poem. jhakkas

  ReplyDelete
 5. एकदम झक्कास आहे
  हर्षद कुंभार
  www.harshadkumbhar.blogspot.com

  ReplyDelete
 6. THANKS so much Mandar! Its an honour!!
  atul kulkarni.

  ReplyDelete
 7. >>THANKS so much Mandar! Its an honour!!
  >>atul kulkarni.
  >>July 26, 2010 9:36 PM

  Is this real Atul Kulkarni's comment????

  ReplyDelete