
संपले सारे, कधी वाटे माझिया मना
बरसून गेले क्षण, मागे रित्या भावना,
मग वाटे, विसरुन जाऊ जे जे घडले
तत्क्षणी उमजे, अजून काही घडलेचि ना.
A blog by Mandar Shinde 9822401246
Powered By
Versatile Corporate Solutions
या ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार
jumped on your blog from Twitter... नटरंगची कविता वाचली आणि वाचता वाचता अख्खा ब्लॉग वाचून काढला. फार सुंदर कविता/चारोळ्या/शायरी आहेत. खुपच सुरेख. :)
ReplyDelete