नोकरी करणार्या बाईला प्रमोशन/पगारवाढ आणि धंदा करणार्या बाईला काम कुणाबरोबर तरी 'झोपल्या'मुळं(च) मिळतं, असं मागच्याच नव्हे तर आत्ताच्या पिढीतले लोकही उघड-उघड (अर्थात् त्या बाईच्या माघारीच) म्हणताना दिसतात. पण मग नोकरीत प्रमोशन/पगारवाढ मिळणारे किंवा धंद्यात ऑर्डर मिळवणारे पुरुष कुणाबरोबर झोपतात, याचं उत्तर मात्र त्यांच्याकडं कधीच नसतं! टी-शर्ट आणि जीन्स घालणार्या बाईचं कॅरेक्टर लो, पण तेच घालणारा पुरुष स्टायलिश? स्वतःच्या कमाईवर कुटुंब पोसणार्या बाईचं चरित्र संशयास्पद, पण तेच करणारा पुरुष कर्तृत्ववान? नवरा आणि मुलांपेक्षा करीयर आणि कामाला जास्त महत्त्व देणारी बाई निर्दयी, पण करीयर आणि कामाच्या नावाखाली बायको-पोरांकडं दुर्लक्ष करणारा पुरुष कामसू? सिगरेट ओढणारी आणि ड्रिंक्स घेणारी बाई एक तर 'अव्हेलेबल' किंवा सरळ-सरळ राक्षसी, आणि हीच सिगरेट-दारु पुरुषांसाठी मात्र स्ट्रेस रिलीफची औषधं? कुठून मिळतात हे व्ह्यूज? कशी तयार होतात ही मतं? कोण आहे जबाबदार? आपली एज्युकेशन सिस्टीम, मीडिया, हमारी संस्कृती और हमारी परंपरा? की खरंतर घराघरांतून कळत-नकळत केले जाणारे 'संस्कार'? लहान वयातच मुला-मुलींसमोर बाई आणि पुरुषांना जसं वागवलं जातं, त्यांच्याबद्दल जसं बोललं जातं (खरंतर गॉसिपिंग केलं जातं) त्याप्रमाणंच त्यांची मतं बनत जाणार ना! या बाबतीत पुरुष तर होपलेसच आहेत. निदान बायकांनी तरी आपल्या मुला-मुलींचे डोळे लहानपणीच उघडावेत...
ऐसी अक्षरे
Thursday, February 26, 2015
Monday, February 16, 2015
मृत्यू
"मृत्यू हा शेवट नसतोच. त्या व्यक्तीचाही नाही आणि इतरांचा तर नाहीच नाही. मृत्यूनंतर तर ते माणूस बहुतेकांना खरंखुरं उलगडायला लागतं. माणूस अस्तित्वात नाही म्हटलं की तो लख्ख कळतो एकाएकी वीज चमकल्यासारखा. आणि मग हळहळ वाटायला लागते, की हे आधी कसं दिसलं नाही? इतकं कसं काळोखं असतं आपलं जगणं की जवळचं माणूसदेखील नीट दिसू नये... आणि मृत्यूच्या प्रकाशातच ओळखू यावा त्याचा चेहरा."
- भिन्न, कविता महाजन
- भिन्न, कविता महाजन
मृत्यू
Sunday, February 15, 2015
निषेध आणि कारवाई
संतोष पवारच्या 'यदाकदाचित'मधला युधिष्ठिर आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा सारखा-सारखा निषेध करत असतो.
द्रौपदीला सीता समजून चुकीच्या स्वयंवरात शिरलेल्या रावणाचापण तो निषेध करतो.
गोंधळलेला रावण दुर्योधनाच्या कानात कुजबुजतो,
"एऽऽ, ते बघ तो निषेध करतोय..."
यावर दुर्योधन युधिष्ठिराकडं तुच्छ कटाक्ष टाकत मोठ्ठ्यानं म्हणतो,
"करु दे. जल्ला त्यानं आयुक्षात तेवडाच केलाय!"
(संदर्भः
१. नेमाडेंसाठी 'बास्टर्ड' शब्द वापरला म्हणून विनोद तावडे सलमान रश्दीवर कारवाई करणार म्हणे;
२. पिक्चरमधे मुंबईऐवजी बॉम्बे शब्द वापरल्यास सेन्सॉर बोर्ड कारवाई करणार म्हणे;
३. 'एआयबी रोस्ट'मधे लैंगिक विनोद केले म्हणून करण जोहर आणि इतर कलाकारांवर कारवाई करणार म्हणे;
४. आणि असेच रोज-रोज समोर येणारे इतर अनेक संदर्भ...)
द्रौपदीला सीता समजून चुकीच्या स्वयंवरात शिरलेल्या रावणाचापण तो निषेध करतो.
गोंधळलेला रावण दुर्योधनाच्या कानात कुजबुजतो,
"एऽऽ, ते बघ तो निषेध करतोय..."
यावर दुर्योधन युधिष्ठिराकडं तुच्छ कटाक्ष टाकत मोठ्ठ्यानं म्हणतो,
"करु दे. जल्ला त्यानं आयुक्षात तेवडाच केलाय!"
(संदर्भः
१. नेमाडेंसाठी 'बास्टर्ड' शब्द वापरला म्हणून विनोद तावडे सलमान रश्दीवर कारवाई करणार म्हणे;
२. पिक्चरमधे मुंबईऐवजी बॉम्बे शब्द वापरल्यास सेन्सॉर बोर्ड कारवाई करणार म्हणे;
३. 'एआयबी रोस्ट'मधे लैंगिक विनोद केले म्हणून करण जोहर आणि इतर कलाकारांवर कारवाई करणार म्हणे;
४. आणि असेच रोज-रोज समोर येणारे इतर अनेक संदर्भ...)
निषेध आणि कारवाई
Sunday, January 11, 2015
आज-कल याद कुछ और रहता नहीं
इश्क के मैंने कितने फसाने सुने
हुस्न के कितने किस्से कितने पुराने सुने
ऐसा लगता है फिर इस तरह टूट कर
प्यार हमने किया इक जमाने के बाद...
आज-कल याद कुछ और रहता नहीं
एक बस आप के याद आने के बाद...
- आनंद बक्षी
हुस्न के कितने किस्से कितने पुराने सुने
ऐसा लगता है फिर इस तरह टूट कर
प्यार हमने किया इक जमाने के बाद...
आज-कल याद कुछ और रहता नहीं
एक बस आप के याद आने के बाद...
- आनंद बक्षी
आज-कल याद कुछ और रहता नहीं
Monday, January 5, 2015
The Boss!
From playing mouth-organ for Hemant Kumar's 'Hai Apna Dil Toh Awara' in 1958 to winning third Filmfare Award for Best Music Direction in 1995... This man was, is, and will always remain The Boss of Indian Film Music.
Take a bow, Pancham! We owe a lot to you...
Take a bow, Pancham! We owe a lot to you...
The Boss!
Friday, January 2, 2015
Terracotta
Beautiful terracotta artifacts from 'इस्किलार कलादालन, तळेगांव'.
Thanks to Rupak Sane and Jyoti Rupak Sane...
Terracotta
Wednesday, December 24, 2014
Remembered or missed?
"In fact, people sometimes ask me how I would like to be remembered. While hopefully that is a while away, all I tell them is this: I don't want to be remembered, I just want to be missed."
- Chetan Bhagat ('Half Girlfriend')
- Chetan Bhagat ('Half Girlfriend')

Remembered or missed?
Subscribe to:
Posts (Atom)